शेतकऱ्यांसाठी सरकारकडून फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी केली जातेयं, पण प्रत्यक्षात काम केलं जात नसल्याची टीका माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलीयं. ते लेटस्अप मराठीच्या 'लेटसअप चर्चा' कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. - वडेट्टीवार
केंद्र सरकार पवारांच्या अटी-शर्थी मान्य करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातय, हे सरकार घटनाबाह्य आहे, असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी
Sanjay Raut : शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या अंगरक्षकाने एका व्यक्तीला नेरळमध्ये बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये थोरवे यांचा अंगरक्षक असलेला शिवा नावाचा व्यक्ती कारमधील व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण दिसत आहे. त्यावरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता ठाकरे गटाचे खासदार […]
मुंबईत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलायं. यावर आमदार थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलंय.