एकाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. मारहाण करणारा व्यक्ती हा आमदार थोरवेंंचा सुरक्षा रक्षक असल्याचा आरोप होतोय.
बारामती मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला हेच अद्याप निश्चित झालेलं नाही, राष्ट्रवादीला मिळाल्यास पक्ष उमेदवार ठरवणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी क्लिअर सांगितलंय.
बावनकुळे, तुम्ही म्हणता की संकेत मद्य प्यायला नव्हता. संकेतचा मित्र मद्य प्यायला होता. मग संकेत दूध प्यायला बारमध्ये गेला होता का? - अंधारे
अपघाताच्या आधी संकेत बावनकुळेने दारु, बीफ कटलेट खाल्लं असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलायं. नागपूर हिट अॅण्ड रन प्रकरणी अंधारेंनी बावनकुळेंवर आरोपांच्या फैऱ्या झाडल्या आहेत.
अजित पवार बारामतीत निवडणूक लढवायला घाबरतात अशी प्रतिक्रिया माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली.
आता मनोज जरांगेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत फक्त पाच ठिकाणी उमेदवार उभे करून दाखवावे. आंतरवाली सराटीत उमेदवार द्यावा.