BJP Arun Munde Will Contest : अहिल्यानगर : कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवून आणि कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने तसेच अपक्ष अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म भरून काही झालं तरी विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढवायची ही भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. आमची भूमिका ही एकच आहे. भारतीय जनता पार्टीचे तिकीट मागत […]
Ajit Pawar vs Sharad Pawar : यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत होणार असल्याचं दिसतंय. राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना अन् राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जवळपास 26 मतदारसंघात आतापर्यंत 13 ठिकाणी उद्धव ठाकरे गट विरूद्ध […]
'जागावाटपात सन्मानजनक तोडगा काढला जात नाही, रिपब्लिकन पक्षाला सन्मान जनक जागावाटप दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही
Zeeshan Siddique Join Ajit Pawar NCP : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. यातच अनेक नेते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. आज देखील झिशान सिद्दीकी, (Zeeshan Siddique) संजय काका पाटील आणि प्रतापराव चिखलीकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय. पक्षाकडून त्यांना निवडणुकीचं […]
वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमि माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते. आज पत्रकार परिषदेवेळी
८५ ८५ असा फॉर्मुला ठरला असला तरी तो काही अंतिम फॉर्मुला नाही असंही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.