विधानसभेसाठी कोण उमेदवार असावा हे स्क्रिनिंग कमिटी ठरविते. ही कमिटी विधानसभा मतदारसंघानुसार तीन जणांच्या नावांचा सर्वे तयार करते.
हल्ला करणारी तीनच पोरं होती, पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलीयं.
संभाजी महाराज छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडलीयं.
भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे.
पूजा खेडकर यांचं आयएएस पद रद्द झालं. त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान त्यांच्या आरोपांवर पुणे जिल्हा्धिकाऱ्यांची प्रतिक्रिया
उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त आवस्थेतील असून, ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी टीका मंत्री विखे पाटलांनी केली आहे.