अब्दाली खेचरं तुम्हालाच शोधत आहेत, तुम्ही त्यांची मते घेतली आता वक्फ बोर्ड ठरावावेळी तुम्ही पळून गेल्याने तुम्हालाच शोधत असल्याचा पलटवार मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलायं.
राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना - मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबात काँंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलंय. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली अन् त्यांना प्रश्न विचारले. पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.