भाजपचेच नेते देवेंद्र फडणवीसांचा काटा काढणार, असल्याचा दावा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलायं. ते अंतरवली सराटीत बोलत होते.
जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांचा संपूर्ण इतिहास सांगत जोरदार हल्लाबोल चढवलायं. अंधारे पुण्यात बोलत होत्या.
यह रिश्ता क्या कहलाता है...असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय. यावेळी त्यांनी जयदीप आपटे आणि आमदार नितेश राणे यांचे फोटोही दाखवले आहेत.
अजित पवार गटाला तिसरी आघाडी करण्याचे आदेश दिल्लीतून आले, त्यामुळेच ते सरकार विरोधात आंदोलन करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज सकाळी ठाणे येथे मूक आंदोलन करण्यात येणार आहे.