लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणितं माडणं चुकीच आहे. त्यामुळं या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही. - आमदार कदम
सर्वेक्षणात राज्यातील जनतेने पुन्हा महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. भाजप हाच पक्ष सर्वात मोठा राहिल असा सूर आहे.
जयंत पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी भरपूर प्रयत्न केले असे संजय राऊत म्हणाले.
विधान परिषदेत पराभव झाल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकांच स्वरूप बदलल असं जयंत पाटील म्हणाले.
नितीन गडकरींनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. पक्षात इतर पक्षातील अनेक आमदार घेतल्याने एक प्रकारे नाराजीच त्यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी विधान परिषदेत पैशांचा वापर झाल्याचा आरोप केला.