शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना ईओडब्ल्यूने (आर्थिक गुन्हे शाखा) क्लीन चिट दिल्यानंतर आता त्या निर्णयाला विरोध करण्यात आला. विशेष म्हणजे, चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) दाखल झाल्या
महाराजांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करतायत. हा अक्षम्य गुन्हा आहे.. एकदा नाही दोनदा लुटली.फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात?
पुतळ्याच्या उद्घाटनलाला आलं कोण तर मोदी... त्यांचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलंट सुलटं होतं, अशी टीका शरद पवारांनी केली.
निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळं हे आंदोलन केलं जातं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
विरोधक चायनीज मॉडेल शिवप्रेमी असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना जोडो मारो आंदोलनावरुन नवीन नाव दिलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी फक्त खुर्चीसाठीच काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलं असल्याचं चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.