छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारसभेत बोलतना आदित्य ठाकरे यांनी भाजपला 400 पार नाही तर 200 पारही जागा मिळणार नाहीत असा दावा केला.
एका ज्येष्ठ व्यक्तीने सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. हे समजताच सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली.
रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. जाती-जातीत विष कालवायंच काम पवारांनी केल्याची टीका निंबाळकरांनी केली.
सांगोल्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत मोहिते पाटील कुटुंबावर टीका केली.
Pankja Munde आणि मनोज जरांगे यांनी मराठा आणि ओबीसी या वादा दरम्यान अनेकदा एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी माढ्याच्या निंबाळकर याच्या प्रचार सभेत मोहिते पाटील कुटुंबावरर जोराद टीका केली.