Prakash Ambedkar Speak on Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) सध्या शिर्डी दौऱ्यावर आहेत, शिर्डीतील विविध विकासकामांचं मोदींच्या उद्घाटन झालं. मोदींच्या या शिर्डी दौऱ्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी बोट ठेवत खरमरीत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झाले असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. धुळ्यात आयोजित एल्गार […]
Rahul Shewale defamation case : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांना माझंगाव न्यायालयाने झटका दिला आहे. राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊतांकडून दाखल करण्यात आलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता या खटल्याला संजय राऊत, उद्धव ठाकरेंना सामोरं जावंच लागणार आहे. […]
Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्रात आले आहेत. आज दुपारी मोदी यांचे शिर्डीत आगमन झाले. येथे त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण केले. मोदींच्या या दौऱ्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही पीएम मोदींच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देत एक मागणी […]
Sanjay Raut : मंत्रिमंडळाचा विस्तार बाजूलाच राहिला आहे. आम्ही भाजपाचे मांडलिक मुख्यमंत्री आहोत. आम्ही गुलाम आहोत हे त्यांनी (एकनाथ शिंदे) आधी स्पष्ट करावं आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. आज मात्र आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. भाजपकडे 105 चा आकडा असूनही […]
Jayant Patil : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रात येत आहेत. आज दुपारी साईनगरी शिर्डीत मोदींचे आगमन होणार आहे. येथे मोदी विविध विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच शेतकरी मेळाव्यालाही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक शब्दांत टीका […]
Sanjay Raut : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रात येत आहेत. आज दुपारी साईनगरी शिर्डीत मोदींचे आगमन होणार आहे. येथे मोदी विविध विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच शेतकरी मेळाव्यालाही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या या […]