Vijay Wadettiwar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत आपण अमित शाह यांना कधीच भेटलो नाही, असे सांगितले. तसेच गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या दिल्या म्हणून वृत्तवाहिन्यांनाही फटकारलं. तरीही अशा चर्चा सुरूच आहेत. यावर […]
Chitra Wagh : उद्धव ठाकरे महाराष्ट्र अन् पक्षासाठी नष्टर असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. यासंदर्भात वाघ यांनी ट्विट केलं आहे. काल मुंबईत संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मस्टरमंत्री झाल्याचं म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर आता भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे. स्वतःच्या […]
Cm Eknath Shinde Vs Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस मस्टरमंत्री नाहीतर मास्टर ब्लास्टर, ते चौकार, षटकार अन् विकेटही घेत असल्याचं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीस आता मस्टरमंत्रीच झाले असल्याची टीका केली होती. त्यानंतर आज जेजुरीमधील आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना […]
ज्याचं पोट दुखतंय त्यांचाही इलाज आम्ही केलायं, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केली आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज जेजुरी दौऱ्यावर आहेत. जेजुरीमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी हजेरी लावली. […]
– ऋषिकेश नळगुणे : जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात, जयंत पाटील अजितदादांसोबत जाणार अशा बातम्या मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने ऐकत आहोत. या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येण्यापूर्वीच काल बातमी आली की जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपकडूनही कोणती प्रतिक्रिया न […]
Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती.त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला उत्तर देण्यास सांगितले होते. यावर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर केलेला दावा फेटाळण्याची विनंती शरद पवार […]