मुंबई : भाजपचे ( BJP ) नेते आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray ) घणाघाती टीका केली आहे. ज्यांना त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची साथ नाही भेटली ते जनतेच्या साथीची काय अपेक्षा करणार, अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची काल खेड येथे सभा झाली […]
Shivendraraje Bhosale on Aurangjeb Poster : छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) येथे औरंगाबादचे नाव बदलल्या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वी या आंदोलनस्थळी काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले होते. यावरुन आता आमदार व छत्रपती घराण्याचे वंशज शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale ) यांनी सडकून टीका […]
रत्नागिरी : खेडमधील सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रामदास कदम, योगेश कदम, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाबरोबरच भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. यावर आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही तर १०० वेळा खेडमध्ये आला आहात तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही. तुमच्या भोळ्या चेहराच्या पाठीमागे अनेक चेहरे […]
मुंबई : शिवसेना (shivsena) ही काय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) बापाची नाही, जी निवडणूक आयोगाने कुणाच्याही हाती द्यावी. ही शिवसेना सामान्य जनतेची आहे. जनतेचा महासागर तुम्हाला खेडमध्ये दिसला असेलच. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा त्यांच्या गटाचे लोकं भारतीय जनता पार्टीचे लोक असं म्हणतात की शिवसेना आमची आहे, यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ […]
मुंबई : शिवसेना शिंदे गटाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या सूनबाई स्मिता ठाकरे (Smita Thackeray)यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यानंतर आता त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde)कौतुक केलंय. आम्हाला असाच मुख्यमंत्री पाहिजे होता, असंही स्मिता ठाकरे यांनी म्हटलंय. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात स्मिता ठाकरे […]
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस ( Congress ) अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी भाजपवर ( BJP ) निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. तर भाजप हा काही मोजक्या उद्योगपतींचा पक्ष असल्याची टीका पटोलेंनी केली आहे. कसब्यामध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. यावरुन देखील पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस पक्ष […]