पुणे : कसबा ( Kasaba ) विधासभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांचा राजकीय शेवट चांगला होणार नाही, असे विधान केले होते. यावरुन बराज राजकीय वादंग उठला होता. त्यावर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा भाष्य केले आहे. मी फडणवीस यांच्याएवढा मोठा नेता नाही. […]
पुणे : कसबा( Kasaba ) पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवजणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देखील धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली […]
पुणे : कसबा( Kasaba ) पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देखील धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली […]
Sanjay Raut : ठाण्यात जे चाललंय ते आधी थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजपकडून (BJP) मुख्यमंत्र्यांचा वापर करून घेतला जात आहे. हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हा किती मोठी चूक केलीत ते. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभत नाही. मी चांगलंच बोलतो त्यामुळे […]
मुंबई : आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना केला. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (ramdas athawale)प्रतिक्रिया दिलीय. आठवले म्हणाले की, संजय राऊत म्हणत असतील तर त्यांनी प्रयत्न करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांचा सामना करणं हे काय […]
मनसेचे ( MNS ) नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshapande ) यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे दावेदार असतील असे म्हटले होते. यावरुन देशपांडे यांनी खोटक ट्विट केले आहे. भावी पंतप्रधानांना शुभेच्छा, असे त्यांनी आपल्या […]