Uddhav Thackeray : कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, की आपण जर एकत्र आलो तर जिंकू शकतो. कसब्याच्या निकालाने (kasba Byopoll) हे दाखवून दिले आहे. वाचा : Uddhav Thackeray : पक्ष, चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा […]
अशोक परुडे अहमदनगरः माजी आमदार शिवाजी कर्डिले हे ( Shivaji Kardile) मी तेल लावलेला पहिलवान असल्याचे सांगून विरोधकांना नेहमीच धोबीपछाड देतात. आताही जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आहे. त्यात खरी धोबीपछाड ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाच आहे. ही धोबीपछाड तशी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या […]
Maharashtra Budget : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) राज्यातील अवकाळी पावसाचा मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी लावून धरली. फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यावर फडणवीस यांनी जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले, की […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यांना मिळालेल्या हक्कभंग नोटीसीला उत्तर दिले आहे. यात त्यांनी माझा कुठेही विधानभवनाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटावर टीका करताना विधीमंडळाला चोरमंडळ म्हटले होते, यावरुन बराच गदारोळ झाला होता. तेव्हा शिंदे गट व भाजपने संजय […]
Sanjay Raut Attack On Central Government : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केंद्र सरकार व भाजपवर ( BJP ) हल्लाबोल केला आहे. देशात फक्त विरोधकांवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. ज्यांंनी देश लुटला त्यांच्याविरोधात सरकार एक अक्षर देखील बोलत नाही आहे, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच […]
Maharashtra Budget : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) राज्यातील अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी लावून धरली. फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) […]