Maratha Resrvation : मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, समाधानकारक तोडगा अजूनही निघालेला नाही त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरुच […]
Bhaskar Jadhav on Bavankule : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्याचं पाहयला मिळालं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून टीका करण्याची आणि भाषेची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान जाधव यांच्या टीकेनंतर भाजप देखील आक्रमक झालं आहे. फडणवीस बेईमानी करणार नाही; जरांगेंना भिडेंचे […]
G20 Summit : देशाची राजधानी नवी दिल्लीत जी 20 शिखर परिषद (G20 Summit) मोठ्या उत्साहात पार पडली. देशभरातील बड्या राष्ट्रांच्या प्रमुखांनी या बैठकीला हजेरी लावली होती. रशिया-युक्रेनसंदर्भात (Russia Ukraine War) ठरावे होणे हे या परिषदेचे यश मानले जात आहे. परिषद यशस्वी झाल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर […]
Mahadev Jankar : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे आता भाजपबरोबर (BJP) खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत राज्यातून जनस्वराज्य यात्रा काढली. त्यानंतर आता आणखी एक पाऊल पुढे विरोधकांच्या इंडिया आघाडीशी (India Alliance) चर्चाही सुरू केली आहे. इंडिया आघाडीत […]
Supriya Sule : झी मराठीच्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात अनेक राजकारणी आपली हजेरी लावत असतात, अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Suriya Sule) यांनीही हजेरी लावली असून त्यांच्या शोचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार(Ajit Pawar)-सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्या कुटुंबासमवेतच्या फोटोंनी संग्रहित केलेला व्हिडिओ दाखवताच सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं आहे. […]
मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) फुटीनंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने हे या प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी अद्याप याबाबात निर्णय घेतला नव्हता. दम्यान, आता आमदार अपात्रतेबाबतच्या (MLA disqualified) प्रत्यक्ष […]