Sharad Pawar PM Modi : ‘भाजपला आगामी निवडणुकांमध्ये काय होईल याची खात्री नसल्याने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय अशी वक्तव्ये केली आहेत. तसेच पाटण्याला देशातील 16 राजकीय पक्षांची बैठक झाली. त्या बैठकीची माहिती कळाल्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढली. त्यामुळे त्यांनी असे व्यक्तीगत हल्ले करायला सुरू केले आहे. तसेच ते या बैठकीला फोटोजनिक सेसन असं ही […]
Deepak Kesarkar News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहिरातीवर भाष्य केल्यानंतर आता शिंदे सरकारचे मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) मोठा खुलासा केला आहे. चुकीची जाहिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवून केलेली नव्हती, असा खुलासा दीपक केसरकरांनी केला आहे. (Deepak Kesarkar’s Speak on Chief Minister advertisement) तोपर्यंत औरंगाबादच नाव वापरणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला ग्वाही शिंदे सरकराने […]
Deepak Kesarkar News : आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबद्दल शिंदे सरकारचे मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) माध्यमांना सांगितलंय. सध्या तरी ठरल्यानूसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुका लढवणार आहेत. त्यानंतर काही काळ भाजपचा तर काही काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकतो, हा निर्णय फडणवीस शिंदेसह वरिष्ठ नेते घेणार असल्याचं […]
Nitesh Rane On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या’सामना’मध्ये आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कारटा असं वाक्य छापून आलेलं आहे. त्यावरुन भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane)यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे म्हणाले की, हे वाक्य पहिलं संजय राऊत यांनी आपल्या मालकाला सांगावं. जो नियम त्याचा मालक म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav […]
Sudhir Mungantiwar On Sharad Pawar : राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बैठक घेतली होती. त्याचबरोबर मंत्रिपदं, जिल्ह्याचे पालकमंत्री आदी सर्व गोष्टी देखील या बैठकीत निश्चित केल्याचाही दावा भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या […]
Devendra Fadanvis On Ajit Pawar : राज्याच सत्ता संघर्षाच्या निकालावेळी भाजपची अजित पवारांसोबत बोलणी सुरु असल्याची चर्चा होती. अजित पवार भाजपसोबत येणार असल्याचे बोलले जात होते. त्यावर भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिले आहे. सत्ता संघर्षाच्या निकालावेळी भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोडून विरोधी पक्षनेते अजित पवारांना आपल्याबरोबर घेणार असल्याच्या चर्चांवर […]