Raju Shetty : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (Bharat Rashtra Samiti) महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली अनेकजण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करत आहेत. आणखी बरेच नेते, माजी आमदार, खासदार बीआरएसच्या गळाला लागण्याची शक्यता बोलली जाते. अशातच आता शेतकरी संघटनेचे नेते […]
बुलडाणा : सध्या विदर्भात जी विकासाची कामे सुरू आहेत ती केवळ नागपूर शहर (Nagpur city)आणि पूर्व विदर्भातील (East Vidarbha)काही मोजक्याच जिल्ह्यात सुरू आहेत. विकासाचा हा दुजाभाव विदर्भातीलच सत्ताधारी नेते करीत असून यावर आता पश्चिम विदर्भात राहणाऱ्या लोकांनी संघर्ष करायची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या […]
आपलं सरकार हे गतिमान सरकार आहे. गेल्या अकरा महिन्यात सरकारने अनेक निर्णय घेतले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्र राज्य परदेशी गुंदवणुकीमध्ये नंबर एकवर होतं. मात्र, नंतर मविआच्या काळात परदेशी गुंतवणूकीच्या (foreign investment) गुंतवणूकच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर गेला अन् गुजरात नंबर एकवर आलं होतं, अशी टीका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी करून […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची दार बंद करुन काम करण्याची पद्धत या सर्व गोष्टी बाहेर काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विरोधकांना चांगलचं धारेवर धरलं आहे. जळगावमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. नेमकं चुकलं कोण? शरद पवार की फडणवीस? भाजप नेत्यानं वीकिपीडियाचाच दिला पुरावा फडणवीसांनी आपल्या भाषणातून विकासकामांचा पाढा वाचता-वाचता […]
Ram Naik : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वाक् यु्द्धात भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक (Ram Naik) यांनी उडी घेतली आहे. शरद पवार आणि फडणवीस यांनी मागील इतिहास काढत जी वक्तव्ये केली आहेत त्यात नेमकी कुणाची चूक झाली हे नाईक यांनी विकीपीडियाचा […]
Girish Mahajan : परवा उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. ते म्हणाले पंतप्रधान अमेरिकेत जाऊन बसले. मात्र ते काही तुमच्यासारखे फिरायाला गेले नाहीत. फोटोग्राफी करायला गेले नाहीत. पण ते पत्येक भारतीयांना अभिमान वाटावा की, त्यांचा अमेरिकेत बहुमान होतो. मात्र आमचे नतद्रष्ट माजी मुख्यमंत्री विचारतात कशासाठी गेले. करायच काहीच नाही. फक्त डिंग्या मारायच्या, पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची पात्रता […]