Balasaheb Thorat criticized Shinde-Fadnavis Govt : कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू, असा विश्वास माजी महसूलमंत्री बाळासाहेब […]
Nana Patole : छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आल्या. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा (BJP) पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय […]
Aditya Thackeray : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले होते. […]
बेळगावच्या आमच्या मराठी भाषिकांना न्याय द्या, अन् दुष्काळी जत तालुक्याला पाणी देण्याचं साकडं कॉंग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना घातलं आहे. दरम्यान, सांगलीमध्ये आज काँग्रेसचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची उपस्थिती होती. Maharashtrachi Hasyajatra फेम शिवाली परब करते कॉफी पार्टनरची […]
Vishal Patil On Sanjay Kaka Patil : आपण एका खासदाराला निवडून दिलं. निवडून येण्याआधी भाजप खासदाराने जनतेला अनेक आश्वासनं दिली. जनेतचं उत्पन्न दुप्पट करणार असं सांगितलं. मात्र, निवडून आल्यावर खासदार फक्त आपल्याच फिकरीत राहिला. कोणत्या जागेवर मला कब्जा टाकता येईल, हेच टार्गेट खासदार दिवसभर ठेऊन असतो, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी […]
Sanjay Raut criticized Eknath Shinde : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य आज त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]