Narayan Rane On Udhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान, उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. खासदार गजानन किर्तीकर(Gajanan Kirtikar) यांच्या ‘लोकाधिकार आणि मी’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेच्या प्रवासाविषयी भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिवसेना आणि मातोश्रीबद्दलचे अनेक गुपितं बाहेर काढली […]
मुंबईः जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण बसलेल्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आहे. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. आता भाजपचे नेतेही फडणवीस यांची बाजू घेण्यासाठी शरद पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नागपूरमधील गोवारी घटनेचा आठवण शरद पवारांनी करून दिली […]
Cm Eknath Shinde : मुघलांच्या घोड्यांना जसे पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसाच मी दिसत असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी विरोधकांवर केली आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती करुन सत्ता स्थापन केली. तेव्हापासून विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरलं जात असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांच्या टीका-टीप्पण्यावर अखेर मुख्यमंत्र्यांनी […]
Cm Eknath Shinde : आम्ही दिल्लीत मुजरे करायला नाहीतर जनतेच्या विकासकामांसाठी जात असल्याचं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी विरोधकांना दिलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीका-टीप्पणी केली जात आहे. विरोधकांच्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्र्यानी विरोधकांना दिल्लीला का जातो? याचं उत्तर चांगलचं खडसावून दिलं आहे. बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात […]
Maratha Reservation Agitation : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Agitation) झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काल अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय नेत्यांनीही गावात येऊन आंदोलकांची भेट घेतली. राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट […]
MLA Raju Patil On One Nation, One Election : देशात वर्षभर कुठं ना कुठं निवडणुका होत असतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेतल्या जातात. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेच्या काळात राष्ट्रीय विकास योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येतात, असं पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून सांगत आहे. आता त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन संदर्भात […]