Rohit Pawar on BJP : संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (special session) बोलावण्यात आले आहे. या परिषदेचा कालावधी 18 ते 22 सप्टेंबर असा निश्चित करण्यात आला. या अधिवेशनात मोदी सरकार एक देश एक निवडणूक हे विधेयक मंजूर करण्याच्या तयारीत आहे, असं बोलल्या जातं आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित […]
Sudhir Mungantiwar : मला व्यक्तीवर आधारित पक्ष आणि राजकारण आवडत नाहीतर देशसेवा करणारा पक्ष आणि राजकारण आवडतो, असं म्हणत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधीच्या वक्तव्यावर यूटर्न घेतला आहे. दरम्यान, तुम्हाला शिंदेसोबतची भाजप की पवारांसोबतची भाजप आवडते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्यावर मुनगंटीवार म्हणाले, मला शिंदेंसोबतची भाजपा आवडत नाही आणि अजित पवारांसोबतचीही भाजपा आवडत […]
Sudhir Mungantiwar : मला शिंदे-पवारांसोबतची भाजपा आवडत नसल्याचं मोठं विधान राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत आधी एकनाथ शिंदेंनी बंड करीत भाजपचा हात धरला, शिंदेंपाठोपाठ अजित पवारांनीही महाविकास आघाडीला रामराम केल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन मुनगंटीवारांना तुम्हाला शिंदेसोबतची भाजप की पवारांसोबतची भाजप आवडते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर त्यांनी हे […]
पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, भाजपाकडे दुसरा चेहरा कोण आहे हे त्यांनी सांगावं. असा सवाल उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत केला होता. दरम्यान, ठाकरेंच्या याच प्रश्नाला मुख्यमंती एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत त्यांना शाब्दिक टोला लगावला आहे. अनेक चेहरे कोणाला असतात? हे तुम्हाला माहिती आहे. अनेक चेहरे हे रावणाला असतात, तिकडे रावण आहेत आणि […]
Nana Patole On Ajit Pawar : अजितदादांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला आणि शासनकर्त्यांना माहित आहे. अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. त्याच्यामुळे दादागिरी काय असते, हे मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पाहिली आहे. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला त्यांचा आरोपच अजितदादांवर होता, आता ते स्वतः सरकारमध्ये सहभागी झाले होऊन ते अर्थमंत्री झाले, त्यामुळे अजितदादांनी […]
Chandrasekhar Bawankule On INDIA : मुंबईत उद्या आणि परवा असे दोन दिवस इंडिया (INDIA) आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महत्त्वाचे नेते मुंबईत पोहोचले आहेत. देशातील विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यापासून रोखणे हा या आघाडीचा उद्देश आहे. दरम्यान, […]