Sanjay Raut News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद पेटल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी अलीकडेच महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत बारा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर काल ईडीने ठाकरे गटाशी संबंधित काही ठिकाणांवर छापे टाकले. […]
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीही विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या, अशी विनंती बुधवार (दि.21) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली […]
K chandrashekhar Rao : के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाची नांदी करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी 5 एप्रिल नांदेड येथे पार पडली. त्यानंतर त्यांनी राज्यात आपल्या पक्षाची पायमुळ घट्ट करण्यासाठी झपाट्याने सभा आणि पक्षप्रवेश करत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादीच्या असलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर […]
K chandrashekhar Rao : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांचा समावेश असतो. त्यात आता […]
Pankaja Munde : कोरोना काळात प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याबाबत दाखल केलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करावे, अशी विनंती करणारा फौजदारी अर्ज भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि जि. प सदस्या सविता गोल्हार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल केला आहे. या अर्जाच्या अनुषंगाने न्या. आर. जी. अवचट आणि न्या. एस. ए. […]
Ganesh Factory Election : राहाता तालुक्यातील आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पॅनलने विखेंना पराभवाची धूळ चारली. यानंतर या निवडणुकीत कोल्हेंना भाजपमधून (BJP) मदत मिळाली. विखेंविरोधात लढण्यासाठी भाजपच्या काही लोकांनी कोल्हेंना उद्युक्त केल्याच्या […]