Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर प्रत्युत्तर देण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सरसावले असून त्यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे यांच्या पक्षाची राज्यात आणि देशात सत्ता आहे तेव्हा आता त्यांनी आपल्या पदाचा उपयोग करून समाजाला […]
महायुती सरकार केवळ घरात बसून नाहीतर शासन आपल्या दारी उपक्रमातून प्रत्यक्ष दारी जाऊन योजनांचा लाभ देत असल्याचं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. दरम्यान, हिंगोलीतल्या निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. मुकेश अंबानींचा आता विमा क्षेत्रात प्रवेश, एलआयसीला देणार […]
Bhavana Gawali on Uddhav Thackeray : काल उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत सभा झाली. या सभेत त्यांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali)यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदींना भावना गवळींनी मागची वर्षी राखी बांधली होती. त्यावरूनच ठाकरेंनी भावना गवळींवर लक्ष्य केलं. पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली, असं म्हणत त्यांनी भावना […]
Vijay Vadettiwar on Ajit Pawar : काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीडमध्ये सभा झाली. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात जनतेच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं होतं. तर बीडमधील सभेतून शरद पवारांवर टीका केल्यानं कार्यकर्त्यांनी राडा केल्याचं पाहायला मिळाला. दरम्यान, यावरूनच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) […]
Ashish Shelar on Uddhav Thackeray : काल हिंगोलीच्या सभेत बोलतांना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फडतूस, कलंक, थापाड्या असं संबोधत त्यांच्यावर निशाणा साधला. तर शिंदे गटाने माझे वडिल चोरले, त्यांनी मत मागायला माझे वडिल लागतात… नामर्द, अशी टीका केली होती. ठाकरेंनी […]
Nitesh Rane On Uddhav Thackeray : कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटू लागलेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका केली. सनी देओलचे घर वाचवले, मग हाच न्याय नितीन देसाईंना का मिळाला नाही, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, त्यांच्या या टीकेनंतर […]