Aditya Thackeray On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी जालन्यामध्ये लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत? असा […]
Imtiaz Jalil on India : जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांच्या पदाचा उल्लेख प्रेसिडंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडंट ऑफ भारत केला. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटल आहे. कॉंग्रेसनं ही बाब निदर्शनास आणत केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. या टीकेनंतर मोदी सरकार देशाचं नावं बदलणार असल्याची चर्चा […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट (NCP Crisis) पडल्यानंतर पक्षातील बहुतांश आमदार अजित पवार गटात सहभागी झाले. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील नेते आणि आमदारांकडून अजूनही शरद पवार (Sharad Pawar) यांचे फोटो बॅनर्सवर लावले जात आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांनी सूचना दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. आता याच मुद्द्यावर […]
Sanjay Raut : इंडिया विरुद्ध भारतचा (INDIA vs Bharat) वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विरोधकांनी दिलेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) घाबरून आता मोदी सरकारने थेट देशाच्या नावातूनच ‘इंडिया’ शब्द काढून टाकण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. आता या वादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली आहे. […]
मुंबई : मोदींविरोधात मोट बांधलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा बदल झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार येथून पुढील काळात इंडिया आघाडीच्या होणाऱ्या मोठ्या बैठका होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने पटना, बंगळुरू त्यानंतर नुकतीच मुंबईत इंडिया आघाडीची बैठका पार पडल्या होत्या. मात्र, येथून पुढे अशा मोठ्या बैठकांचे आयोजन केले जाणार नसल्याची […]
Sanjay Raut : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा मात्र जाहीर केलेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी सरकावर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोदी सरकारला टोले लगावले आहेत. […]