Congress Janasamwad Yatra : महाराष्ट्र काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंवाद पदयात्रेचा आज सहावा दिवस आहे.सांगली जिल्ह्यात माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील कन्हान येथे जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. नाना […]
Prithviraj Chavan : पुणे व चंद्रपूरसह देशातील चार लोकसभा मतदार संघ रिक्त आहेत. खासदार गिरीश बापट आणि बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यात लोकसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या खासदारांच्या निधनानंतर पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांचे निधन होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला. तरीही […]
Udhav Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सात सात दिवस झोपत नाहीत, अन् हेलिकॉप्टरने गावाकडं जाऊन आराम करत असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Prakash Ambedkar : विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची तिसरी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीला 28 पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीला पर्यायाने प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar)या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं. यावरून आता प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. आम्हाला फक्त समाजातचं अस्पृ्श्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य […]
udhav Thackeray Vs Radhakrushna Vikhe : अहमदनगर दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]
Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर दावा केला होता. त्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड चुकीचं असल्याचा दावा अजित पवार गटाने केला होता. परंतु अजित पवार गटाचा दावा शरद पवार गटाने फेटाळला आहे. निवडणूक आयोगात शरद पवार गटातर्फे […]