‘देवा भाऊ सुपरफास्ट’ तर ‘शिंदे सुपर स्लो’ का? असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे. दरम्यान, भाजपकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. या जाहिरातीवर बोट ठेवत सचिन सावंतांनी सवाल केला आहे. तसेच जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्टमध्ये नसल्याने शिंदे कुठे गेले? असाही सवाल सावंतांकडून आला आहे. याआधीही चुकीच्या जाहिरातीवरुन सचिन सावंतांनी […]
Supriya Sule on Devendra Fadanvis : च्यूईंगम ज्याप्रमाणे चघळून चघळून टेस्टेलेस होतं त्यासारखा पहाटेच्या शपथविधीचा विषय टेस्टेलेस झाला आहे. तर देवेंद्र फडणवीस हे अजूनही पहाटेच्या शपथविधीमध्येच अडकलेले आहेत. अशी मिश्कील टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत बोलत होत्या. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील महागाईवरून शिंदे-फडणवीसांवर टीका केली. […]
Nitesh Rane On Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल हे शिवसेनेत अर्थात शिंदे गटात प्रवेश करणार आहे. 1 जुलै रोजी ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा निघणार आहे. ( Rahul Kanal Join Shinde Camp ) त्यादिवशी कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यावर भाजप आमदार […]
sanajy Raut on Devendra : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करणं म्हणजे पवारांचे ( Sharad Pawar) एकाच वेळेला गुगली आणि सिक्सर दोन्ही होते. पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील हे मी आजही म्हणतो. कारण पवारांनी मविआ स्थापन केलं नसत तर राज्यातील राष्ट्रपती राजवट तोपर्यंत उठली नसती जोपर्यंत एखादं खोके सरकेर आलं नसत. तर त्या […]
Devendra Fadnvis Speak on Udhav Thackerya : उद्धव ठाकरेंनी जम्बो कोविड सेंटर घोटाळा केलाय, तर त्यांना ‘कफनचोर’च म्हणावं लागणार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, कोविड काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये ठाकरेंनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा ‘कफनचोर’ असा उल्लेख केल्याने नव्या वाकयुद्धाला तोंड […]
Rahul Kanal : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अजूनही शिंदे गटात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे ठाकरे गटात प्रवेश केला […]