Saamana Editorial : ठाण्यातील महापालिका रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या घटनेने राज्य सरकार कोंडीत सापडले आहे. रुग्णालायाचा कारभार आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष यांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. सामना अग्रलेखातून आज ठाकरे गटाने याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे. एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी रुग्णालयाच्या परिसरातच टाहो फोडला. या घटनेत निष्पापांचा बळी […]
Devendra Fadnavis Japan tour : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात जपानमधील विविध खात्यांचे मंत्री, उद्योगपती, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, जायका व अन्य वित्तसंस्थाच्या उच्चपदस्थांच्या भेटी घेणार आहेत. काही सामंजस्य करारही होणार आहेत. पण जपान सरकारने त्यांना शासकीय अतिथी (स्टेट गेस्ट) दर्जा देऊन आमंत्रित केले आहे. यामुळे […]
Dcm Ajit Pawar News : मी लपून नाहीतर उधळमाथ्याने फिरणारा कार्यकर्ता असल्याचं विधान शरद पवारांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकारणात कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर या भेटीवर शरद पवारांपाठोपाठ आता अजित पवारांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार यांनी कोल्हापुरात […]
इर्शाळवाडीला व्हॅनिटी व्हॅनमध्ये नाहीतर चिखल तुडवत गेलो असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुसऱ्यांदा ईर्शाळवाडी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दरडग्रस्तांच्या कुटुंबियांच्या पुर्नवसनाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. काका-पुतण्याची जवळीक; ‘मविआ’त नव्या घडामोडी : आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस अनुकूल पुढे बोलताना […]
Prithviraj Chavan : देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महायुतीच्या नेतृत्वात 45 जागा निवडून आणण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं नाही, चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. असे असतानाही काँग्रेसची (Congress) गाडी मात्र सुसाट […]
Shambhuraj Desai : अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यापासून शिंदे गटाची अस्वस्थता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात असल्याच्या बातम्या येतच असतात. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आमदारांनी ही नाराजीही बोलून दाखवली आहे. हे कमी म्हणून की काय आता राज्यात ज्या ठिकाणी शिंदे गटाचं प्राबल्य आहे तेथे […]