Nawab Malik :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकिय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर आता मलिक कोणत्या गटात असतील किंवा ते आता भाजपसोबत जातील का, अशी चर्चा राजकारणात सुरू झाला. या चर्चा सुरू असतानाच […]
Sharad Pawar : भाजपची सत्ता नव्हती पण पाडापाडी करुन गोवा, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी(Sharad Pawar) टीकेची तोफ डागली आहे. बारामतीच्या गोविंदबाग या निवास्थानी सोलापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. New Jersey : अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली! शरद पवार(Sharad Pawar) […]
Bachchu Kadu on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार व अजित पवार हे एकमेंकांना भेटत आहेत. त्यावरून काँग्रेस, ठाकरे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शरद पवार ( Sharad Pawar) संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यावर आता अपक्ष आमदार व शिंदे गटाबरोबर असलेले बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पवारांची […]
मुंबई : महाराष्ट्रात एका बाजूला इंडिया आघाडीच्या या महिन्यात होणाऱ्या बैठकीची तयारी सुरु आहे. पण त्याचवेळी या आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मात्र कमालीचे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. बंडखोरीच्या दीड महिन्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जवळपास 4 वेळा झालेली भेट या […]
Prithivraj Chavhan on sharad pawar : भारतीय जनता पक्षाने शरद पवारांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि निती आयोगाच्या चेअरमन पदाची ऑफर दिली आहे. त्याबद्दल सांगण्यासाठीच अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. त्यात त्यांनी ही ऑफर शरद पवारांना दिली. मात्र पवारांनी ही ऑफर धुडकावून लावली आहे. असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला […]
Shinde Group Kishor Patil : शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह निवडणुक आयोगाने शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला दिले आहे. मात्र तरी देखील काही तांत्रिक अडचण आली. तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या (कमळ ) या चिन्हावर निवडणुक लढवू. असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलं. ते एका वृत्तवाहिनीशी मुलाखती दरम्यान बोलत होते. (Shinde Group […]