Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून सरकारवर तुफान हल्लाबोल सुरू केला आहे.आता त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावर घणाघाती टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्नाटकमध्ये भाजपने बजरंगबलीच्या नावावर मते मागितली पण, बजरंगबलीसुद्धा त्यांना वाचवू शकले नाहीत. तेथे इतका मोठा […]
Sanjay Raut : ब्रिटीशकालीन कायदा रद्द केलायं पण ब्रिटीश कायद्यालाही मागे टाकणारे कायदे वापरुन विरोधकांना अडकवत असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केलीयं. काल केंद्र सरकारकडून देशद्रोहाचा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावर बोट ठेवत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut Criticize BJP government for canceled British […]
Bachchu Kadu on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी राहुल गांधींवर टीका करतांना म्हटले की, कॉंग्रेसने कलावती बांदूरकर (Kalavati Bandurkar) यांना वाऱ्यावर सोडून दिलं. राहुल गांधी यांनी कलावती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या गरीबीची हृदयद्रावक कहाणी संसदेत सांगितली. मात्र त्यानंतर त्यांनी कलावती यांना मदत केली नाही. तर त्यांच्या […]
नुकत्याचं पुण्यात झालेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. येत्या रविवारी सोलापुरमधील सांगोल्यात एका कार्यक्रमात शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे आता या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार? एकमेकांविषयी काय बोलतील? […]
Sanjay Shirsat On Sanjay Raut : भाजपचा (BJP) पराभव करून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विरोधकांनी एकजूट केली. इंडिया (INDIA) या विरोधकांच्या आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. आता तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. याबैठकी संदर्भात बोलतांना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, पाटण्यात आणि बेंगळूरमध्ये आमची सरकारं होती. त्या बैठका […]
Jitendra Awhad on Eknath Shinde : खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याच्या बातम्या काल प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. एकनाथ शिंदे हे सातारा येथील त्यांच्या दरे गावी जात होते. मात्र, पाऊस आणि धुक्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झाले नाही. त्यामुळेच हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईत राजभवन येथे लॅंडिग करण्यात आलं. याच घटनेवरून राष्ट्रवादी […]