Sanjay Raut : कोल्हापूर येथे काल झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक औरंगजेबाच्या इतक्या औलादी कुठून पैदा झाल्या त्याचा शोध घ्यावा लागेल, असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार केला आहे. राऊत […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात काल कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनातील दगडफेकीवरुन राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे. या नेत्यांना दंगल होणार, हे आधीच कसे कळले होते, असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे. काही महिन्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी […]
Rahul Narvekar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन एक महिना उलटून गेला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना निर्णय घेण्यासाठी अजूनही वेळ मिळालेले नाही. मात्र, त्यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये […]
Jitendra Awhad : शिवराज्यभिषेक (coronation) दिनाच्या दिवशी कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा (Aurangzeb) संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याविरोधात काल हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची (Kolhapur) हाक दिली होती. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी दगडफेक झाली. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली प्रतिक्रिया […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी औरंगाबाद असा उल्लेख केला, पण त्यानंतर लगेचच त्यांनी संभाजीनगर म्हणतो वाद वाढवायचा नाही, असं विधान केलं. त्यानंतर भाजपकडून पवारांविरोधात एक फेक ट्विट करण्यात आलं. (Sambhajinagar mentioned by Pawar but fake tweet by BJP) मतांसाठी इतके लाचार झाला […]
अशोक परुडे:प्रतिनिधी Radhkrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhkrishna Vikhe ) व माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात सध्या प्रत्येक निवडणुकीत राजकीय संघर्ष दिसून येते. नुकताच बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याने हे पाहिले आहे. निळवंडेच्या प्रकल्पावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोघे एकमेंकाना डिवचण्याचा एकही संधी सोडत नाही. संगमनेरमध्ये विखे खूप सक्रीय […]