Chandrashekhar Bawankule : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेत (Shiv Sena) बंड केलं. त्यांनी केलेल्या बंडामुळं ठाकरे सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. शिंदेंनी शिवसेना फोडली, असे तेव्हा बोलल्या गेल्या. दरम्यान, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना एकनाथ शिंदे यांनी नाही, […]
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला वर्धापनदिन (NCP Anniversary) मोठा उत्साहात साजरा करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. वर्धापनदिनानिमित्त पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पक्षाच्या 24 वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. तसेच सध्याचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या धोरणांवर कठोर टीका केली. […]
Amit Shah in Nanded : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांची आज नांदेडात सभा होत आहे. या सभेस भाजप नेत्या पंकजा मुंडेही (Pankaja Munde) उपस्थित राहणार आहेत. मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची नाराजी बोलून दाखवली होती. तसेच आपण अमित शाह यांची भेट घेणार असल्याच्याही त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आज शाहा महाराष्ट्रात येत असल्याने त्यांच्या […]
Omraj Nimbalkar Accident : ठाकरे गटाचे तडफदार नेते आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraj Nimbalkar)यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओमराज निंबाळकर यांच्या गावालगतच ही घटना घडली आहे. सकाळी ७ वाजता ओमराजे हे मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर डंपर (Dumper) घालण्याची […]
Sanjay Raut : जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप घडवून आणला होता. आपल्या ४० समर्थक आमदारांसह त्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंड केलं. त्यांनी केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अल्पमतात आलं होत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणून विरोधक […]
Sanjay Raut : आपल्या वक्तव्याने सतत वादात राहणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृतीमुळं चांगलंच राजकारण तापलं होतं. राऊतांच्या या कृत्याविषयी शिंदे गट चांगलचा आक्रमक झाला […]