- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
तुमच्या पक्षाचा नमोनिर्माण पक्ष का झाला ? संजय राऊतांच्या राज ठाकरेंवर घणाघात
Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेमध्ये (MNS) राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंवर विरोधक चौफेर टीका करत […]
-
नाना पटोलेंच्या वाहनाला ट्रकची धडक; अपघात नव्हे, चिरडण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या दाव्याने खळबळ!
Nana Patole Accident : काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत (Nana Patole) मोठी बातमी समोर येत आहे. नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नाना पटोले निवडणुकीच्या प्रचारातून परतत असताना त्यांच्या कारला भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागील बाजूने जोरात धडक दिली. सुदैवाने या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. भंडारा शहराजवळ असणाऱ्या भीलवाडा गावानजीक ही […]
-
Raj Thackeray : भाजपाला पाठिंबा देताच मनसेला गळती, राज यांना पत्र लिहीत सरचिटणीसाचा राजीनामा
Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा गुढीपाडवा मेळाव्यात (Gudi Padwa Melava) केल्यानंतर आता मनसेमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फेसबुकवर अलविदा मनसे म्हणत एक […]
-
शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; साताऱ्यातून शशिकांत शिंदे, रावेरसाठी श्रीराम पाटील
Sharad Pawar NCP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिसरी यादी जाहीर केली. या यादीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्याात आली आहे. तर रावेर मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. सातारासाठी आधी खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांनी माघार घेतली […]
-
धक्कादायक! मांजरीला वाचवायला गेले अन् जीवाला मुकले; 5 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल गुढीपाडव्याच्या दिवशी नेवासा तालुक्यातील वाकडी गावात ही हृदयद्रावक घटना घडली. विहीरीत पडलेल्या मांजराला बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी आणखी चारजण विहिरीत उतरले. या सगळ्यांचा विहीरीतील शेणाच्या गाळात फसून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली […]
-
सारे मिळून…, राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा अन् काही मिनिटांत फडणवीसांचे खास ट्वीट
Devendra Fadanvis Welcome to Raj Thackeray : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra […]










