Sanjay Raut Criticized Indian government On Pakistan : भारत पाकिस्तानमधील युद्धबंदीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्याचं समोर येतंय. यावरून मात्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत सरकारवर निशाणा साधलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतंय, हे चुकीचं. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी […]
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिरात भाविकांना हार, फुल, प्रसाद नेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलायं.
Mumbai News : भारत पाकिस्तान पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती (India Pakistan War) निर्माण झाली होती मात्र आता दोन्ही देशांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर देशासह राज्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विभागाच्या प्रधान सचिवांसह माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे (Ashish Shelar) देखील दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आता […]
जगातील 165 देशात आमचे प्रधानमंत्री फिरत आहेत, त्याच्या पैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला त्यामध्ये सगळे तटस्थ आहेत
Jawan Murli Naik Martyred Fighting With Pakistan In Kashmir : भारताने पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केलाय. भारतीय सैन्य दलाने (India Pakistan War) देखील या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलंय. सीमारेषेवर तणावाचं वातावरण असून चकमक अजूनही सुरुच आहे. पाकिस्तानसोबत लढताना भारतीय सैन्य (Indian Army) दलाचे 2 […]
Police Pressure On Tushar Kharat Jayakumar Gore Case : मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात चुकीच्या बातम्या दाखवल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात (Tushar Kharat) कारागृहात आहेत. या प्रकरणात प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव घ्या, असा पोलीस खरात यांच्यावर दबाव टाकत असल्याचं समोर आलंय. […]