तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनाम्यात पक्षप्रमुख आणि कार्यपद्धतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, पण स्थानिक गटबाजीमुळे त्या नाराज होत्या.
Walmik karad Gang Raghunath Phad Mcoco Act Against Seven Goons : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना रघुनाथ रामराव फडसह (Raghunath Phad) इतर सात लोकांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तानंतर रघुनाथ फड आणि त्याच्या (Walmik karad Gang) टोळीवर बुधवारी […]
परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी हल्ला झाला होता.
एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत.
SSC Result 2025 Maharashtra Board Out : इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली असून, राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दहावीच्या (SSC Result) निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्याने कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक […]
Raj Thackeray meets Uday Samant : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे. यापार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी अन् बैठका महत्वाच्या ठरत आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची […]