र्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका झाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Ratnagiri Crime Durvas Patil Killed Three People : रत्नागिरी (Ratnagiri) परिसरात एका युवतीच्या खून प्रकरणातून उघड झालेली माहिती संपूर्ण कोकणाला हादरवणारी ठरली आहे. अटक करण्यात आलेला दुर्वास पाटील (Crime News) हा एक-दोन नव्हे तर तब्बल तीन खूनांचा आरोपी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या सर्व खून प्रकरणांचा धागा त्याच्या वडिलांच्या नावावर चालणाऱ्या सायली बार […]
OBC Protest From 5 September Laxman Hake Announcement : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राज्य सरकारवर आणि मंत्रिमंडळ उपसमितीवर जोरदार टीका (OBC Protest) केली. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अनुषंगाने सरकारने काढलेल्या जीआरला त्यांनी ओबीसी आरक्षण उध्वस्त करणारा आणि संविधानविरोधी निर्णय ठरवत बेकायदेशीर म्हटलं. ओबीसी आरक्षण संपवणारा आदेश हाके म्हणाले […]
Asim Sarode यांनी सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. त्यावर आक्षेप घेतला. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
Mumbai Police File Criminal Cases Against Maratha Protesters : अखेर पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण संपलं. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची लाट मुंबईपर्यंत पोहोचली (Mumbai) होती. त्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे (Maratha Protest) दाखल करण्याची कारवाई करण्यात आली होती. झोन 1 च्या हद्दीतील एकूण 9 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत […]
Rohit Pawar Criticize Mahayti Government : मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल एक जीआर (Government Resolution) काढला. यामुळे मराठा समाजाला (Maratha Reservation) दिलासा मोठा मिळाला आहे. मात्र, हा विजय केवळ मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचाच आहे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) केलं […]