मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळात 2023-24 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आलीय. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी भरीव शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आली आहे. Maharashtra Budget 2023 : राज्यातील मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; फडणवीसांची घोषणा 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना गणवेश […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. या वेळी फडणवीसांनी राज्यात 14 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये बांधणार असल्याची मोठी घोषणा केली. ही महाविद्यालये राज्यातील सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) येथे बांधली जाणार असल्याचे […]
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या केल्या. या शिवाय, नदीजोड प्रकल्पाविषयी देखील अर्थसंकल्पात चर्चा करण्यात आली. राज्यात नदीजोड प्रकल्पाच्या […]
मुंबई : राज्यातील (Maharashtra)सर्व नागरिकांचं आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचं कारण म्हणजे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session)अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी राज्यात 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता राज्यातील प्रत्येक नागरिकाचं आपल्या डोक्यावर छत असण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. फडणवीसांनी अर्थसंकल्पामध्ये यंदा 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे. शेतकरी, कामगार, नोकरदार महिला, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात खेळाडूंसाठीही काही घोषणा करण्यात आल्या आहेत. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच पुण्यानंतर आता […]
मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार असून महामंडळामार्फत 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आव्हाडांनी टाळले पण, रोहित पवार बोललेच; नागालँडमधील भाजप मैत्रीवरून केले सूचक वक्तव्य यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने […]