न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेरची विद्यार्थिनी स्वरांजली शिंदेंला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एमएसस्सी भौतिकशास्त्रासाठीचं गोल्ड मेडल जाहीर झालं आहे. एमएसस्सी 2021च्या बॅचमध्ये तिने भौतिकशास्त्र विषयात 89.50 टक्के गुणांची चमकदार कामगिरी करत विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात तिला अधिकृतपणे गोल्ड मेडलची मानकरी म्हणून घोषित करण्यात आले […]
नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र महाराजांना (Dhirendra maharaj) पुन्हा एकदा आव्हान दिलंय. महाराजांनी दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं 30 लाख रुपयांच्या बक्षिसाचं आव्हान दरबारात नाही, तर नागपुरात पत्रकार आणि पंचसमितीच्या समक्ष स्वीकारण्याचं आव्हान दिलंय. धीरेंद्र महाराज यांनी त्यांचे दावे सिद्ध केल्यास मी धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवून माफी […]
जळगाव : वारंवार होणाऱ्या महिला व मुलींवर अत्याचार या प्रश्नावर रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रक्षा खडसे (raksha khadse) यांनी आपले मत व्यक्त केले. खडसे म्हणाल्या सरकार म्हणून महिला प्रतिनिधी म्हणून एक महिला म्हणून अनेक असे संघटनेच्या माध्यमातून या विषयांना आम्ही विरोध केला आहे. वेळोवेळी पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल यांना सुद्धा सूचना देण्यात आलेले […]
अहमदनगर : शनि अमावस्येनिमित्त जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान शनी शिंगणापूर येथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नव्या वर्षातील पहिलीच शनि अमावस्या यात्रा असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती. ओडिशाच्या शनिभक्ताने तब्बल १ कोटींचा सोन्याचा एक किलोहून अधिक वजनाचा तेलकलश शनिचरणी अर्पणकेला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला होता. यामुळे खबरदारीची भूमिका घेत […]
जळगाव : जळगाव दूध संघाची (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh) नोकर भरती रद्द केल्याची घोषणा भाजप आमदार आणि दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadase) यांनी निषाणा साधलाय. राजकीय हेतूनं ही कारवाई केल्याचा आरोप खडसे यांनी चव्हाण यांच्यावर केला आहे. एकीकडं बेरोजगारी, बेकारीचं प्रमाण […]
पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांना जिल्हा नियोजन समितीचे (District Planning Committee) तज्ज्ञ सदस्य असे पद देण्यात आले आहे. यावरुन बोलताना ठाकरे गटातील नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवतारेंना टोला लगावला. पुणे (Pune) जिल्ह्यात पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना निरा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवतारेंवर तोंडसुख घेतले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]