विरोधकांनी अठरा वर्षात फक्त ५ कोटी रुपये खर्च केले. 40 वर्ष सत्तेत राहूननही पाणी न आणता आल्यानं जनतेनं त्यांना बाजूला केलं.
Cheated 450 Crores Investing Stock Market : दरमहा 10 ते 15 टक्के परतावा… गुंतवणूक अल्पावधीत होणार दुप्पट! अशा गोड गोड शब्दांनी समोरच्याचा विश्वास संपादन करायचा मोठ मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये दिमाखदार (Ahilyanagar News) सेमिनार घ्यायची. आपल्यावर विश्वास बसेपर्यंत सुरुवातीला काही दिवस परतावा द्यायचा. असं करत करत एके दिवशी थेट गायबच व्हायचं. मात्र, याच विश्वासाला साथ देत […]
Ladki Bahin Yojana : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 8 ऑगस्ट
पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता शिकण्यासाठी देण्यात आली आहे. यावरून शिक्षण विभागाचा भांगळा कारभार पुन्हा समोर आलाय.
Mahadev Munde Case Update SIT Chief Pankaj Kumawat : बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे (Mahadev Munde) खूनप्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आलाय. या प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख पंकज कुमावत (Pankaj Kumawat) यांनी नागरिकांना थेट पुढे येण्याचं आवाहन केलंय. कुमावत यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ज्या कोणाकडेही या खुनासंदर्भात (Beed Crime) कोणतीही […]
Ahilyanagar district Lumpy In 192 villages : अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण पशुधनासाठी धोकादायक ठरणाऱ्या लम्पी (Lumpy) रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जिल्हा आता लम्पी बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना (Farmers News) तातडीने […]