Sanjay Raut on Girish Mahajan : पुढच्या आठ दिवसाच त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.
Mahayuti Govt Ministers Letter To CM Devendra Fadanvis Powers Not Allocated : राज्यात विधानसभा निवडणूक होऊन आता सहा ते सात महिने होत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेत येऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. परंतु अजूनही काही राज्यमंत्र्यांना अधिकारांचा वाटप झालेलं नसल्याची माहिती मिळतेय. त्यांच्या टेबलावर एकसुद्धा फाईल […]
Maharashtra Yellow Alert : पुन्हा एकादा राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
Anjali Damania : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अनेक गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवल्या होत्या तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची देखील धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]
चंद्रपूरमध्ये हायवाचा भीषण अपघात झाला, हायवा चालकाला फिट आल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला अनियंत्रित
Bhimraj Sena ने अजित पवारांच्या विरोधातील वक्तव्याचा तीव्र निषेध केला लक्ष्मण हाकेंनी त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.