Who Will Be The New Precident Of Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या(Sharad Pawar) राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन काल (दि.10) पुण्यातील बालगंधर्व रंग मंदीरात पार पडला. यावेळी विविध नेत्यांनी भाषणं ठोकली. पण चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं ते विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचं भाषणं. एकीकडे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिलेले असताना आता […]
Maharashtra liquor price hike 2025: महाराष्ट्रातील मद्यप्रेमी आता राज्य सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी करणार आहेत! कारण, सरकारने मद्याच्या किमतीत(liquor price) मोठी वाढ केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna)सरकारला दरवर्षी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येत आहे. या खर्चामुळे विकास कामांसाठी निधी अपुरा पडत असल्याची वस्तुस्थिती सरकारला समजली आहे. त्यामुळे आता भाऊजींच्या खिशातून […]
अजित पवारांची आंदोलनावरची भूमिका ही लोकशाहीला छेद देणारी आहे. विरोधी पक्षाने जर आंदोलनंच केली नाहीत तर सत्ताधारी माजतील.
Jayant Patil on 35 Crore Scam In Farmers Compensation : ‘सरकारी काम आणि दहा महिने थांब’ याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना प्रकर्षाने येत आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम वजन (Corruption) ठेवल्याशिवाय होत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली […]
Radhakrishna Vikhe Patil On Irrigation project work in Akole and Sangamner : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सिंचन (Ahilyanagar News) प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी. या दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षेत्र (Irrigation project) वाढावे, यासाठी सिंचन प्रकल्प अन् योजनांच्या कामांचे सर्व्हेक्षण करून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna […]
जयंत पाटील हा राजकारणातून पूर्णपण संपलेला विषय आहे असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.