Manikrao Kokate Rummy Controversy Assembly Inquiry Report : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात ते विधानसभेत बसून मोबाइलवर ‘रम्मी’ (Rummy) गेम खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) त्यांच्या अधिकृत X […]
Maharashtra Congress New Executive Committee : महाराष्ट्र काँग्रेसने ( Maharashtra Congress) अखेर आपली नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतेच नियुक्त झालेल्या हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतर अधिकृतपणे (Maharashtra Politics) जाहीर करण्यात आली. या नव्या टीममध्ये ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांसह तरुण अन् नव्या दमाचे चेहरे […]
Mukhyamantri Samrudh Panchayatraj Abhiyan : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Devendra Fadnavis) अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राज्यभर राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 2025-26 या आर्थिक (Mukhyamantri Samrudh Panchayatraj Abhiyan) वर्षापासून हे अभियान सुरू करण्यात येणार असून, यासाठी तब्बल 290 कोटी 33 लाख रुपयांची […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
Gadchiroli Officer Suspended : शासकीय अधिकारी किती बेजबाबदारपणे वागतात हे सांगणारी (Gadchiroli) एक बातमी समोर आली आहे. नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने काढला आहे. हा अधिकारी नागपुरातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये हा […]
डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा जन्मदिन "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करणार : कृषिमंंत्री कोकाटेंची घोषणा