पुढील तीन महिन्यांत राज्यातील सरकार शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार असा मोठा दावा आ. उत्तम जानकर यांनी केला आहे.
ज्या महिलांच्या कुटुंबियांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय.
देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे - प्रकाश आंबेडकर
राज्यातील 12 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून जितेंद्र डुडी पुण्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.
बीड जिल्ह्याचा पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक पडत नाही, त्यांच्या काळतच किती गुन्हे झालेत तपासा, या शब्दांत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी क्लिअर सांगितलंय.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेत खासदार बजरंग सोनवणे यांनी गंभीर आरोप केलेत.