Dhananjay Munde Reaction On Resignation : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जातंय. सोबतच आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होतेय. विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उचलून धरली (Santosh Deshmukh Murder Case) आहे. […]
आज पार पडलेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे आले नाहीत. पण धनंजय मुंडे उपस्थित होते.
Ram Shinde : राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका या पार पडल्या व महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. या निवडणुकीत कर्जत जामखेडचे महायुतीचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांचा पराभव झाला मात्र शिंदे यांना पक्षाकडून एकनिष्ठेचे फळ मात्र मिळाले. शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतिपदी वर्णी लागली. राज्यातील एक महत्त्वाचे संवैधानिक पद व नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्याचे महत्त्व पाहता आमदार […]
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) हत्या प्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील (Beed) माफियागिरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हाही महत्वाचा विषय आहे. परळी (Parali) थर्मल येथील राखेचा अनधिकृतरीत्या उपसा हेही माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचे समोर येत आहे. अगदी छोट्या माशांपासून बड्या माशांपर्यंत सर्वांनाच ही राख गब्बर […]
आठ दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू असा शब्दा फडणवीसांनी भुजबळांना दिला होता.
Republic Day holiday For School Students cancelled : देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) काही दिवसांवर येवून ठेपलाय. संपूर्ण देशासह राज्यात देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजिनिक सु्ट्टी आतापर्यंत देण्यात येत होती. परंतु आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शालेय विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाची सुट्टी (26 January […]