Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत. आता मराठा समाज आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या तयारीत असल्याचे समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितले. यासाठी ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथेही […]
Sharad Pawar on Udayanaraje : महायुतीकडून (Mahayuti) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Elections) मिळविण्यासाठी राज्यसभा खासदार उदयनराजेंना ( Udayanaraje) मोठा संघर्ष करावा लागत आहे. ते भाजपकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळं काहीच दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले. उमेदवारी […]
How Chandrahar Patil Gets Loksabha Ticket From Sangli : महिनाभर सुरु असलेला चर्चेचा काथ्याकूट, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडूनही अद्याप सांगली मतदारसंघाचा प्रश्न सुटलेला नाही. याला कारण ठरले आहे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली उमेदवारी. चंद्रहार पाटील यांचे नाव तसे महाराष्ट्राला नवीन नाही. कुस्ती क्षेत्राला तर अजिबात नाही. सलग दोनवेळा महाराष्ट्र […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांत उमेदवार देण्यासाठी कमालीचे कौशल्य पणाला लागले आहे. त्यातून बऱ्याच राजकीय उलथापालथी होत आहेत. त्यात महायुतीने साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. तर आता साताऱ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. हा ट्विस्ट म्हणजे शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेतून माघार घेतली […]
Mahavikas Aaghadi : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यावरून अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, महाविकासाने 2029 ची तयारी करावी. तब्बल 238 वेळा पराभूत, तरीही लोकसभेसाठी ठोकला शडडू; तामिळनाडूतील उमेदवार कोण? […]
Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक येत्या काळात होणार असल्याने आता राजकीय (Shirdi Lok Sabha Election) पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची याद्या जाहीर करण्यात येत आहे. नुकतेच शिवसेना पक्षाने आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. शिर्डीचा देखील समावेश असून शिर्डीतून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारीबरोबरच शिर्डीतील […]