Amol Kolhe & Dhairyasheel Mohite Patil Meeting : सोलापुरातून एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटलांची (Dhairyasheel Mohite Patil) भेट घेतली आहे. दरम्यान, सोलापुरातील माढा मतदारसंघातून महायुतीकडून रणजितसिंह नाईक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आज कोल्हे यांनी सोलापुरात एका […]
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha constituency) राजकीय घडामोडींना वेग आला असून आता या घडामोडींचे केंद्र अकलूजचे मोहिते पाटील घराणे (Mohite Patil Family) राहिले आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांनी राष्ट्रवादीची तुतारी घेण्याची घोषणा आज केली. “भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील याचा ओढा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे आहे. आमच्या निर्णयाची त्याला […]
Madha Lok Sabha Election : ‘माढा लोकसभेत भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी (Madha Lok Sabha Election) जाहीर झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ही कार्यकर्त्याची त्यांचा प्रचार करण्याची इच्छाच नाही. आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी अजितदादा तुमच्यासमोर आलोय. भाजपाचा आणि उमेदवाराचा सगळा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, […]
Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्सबद्दल (Toll taxमोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार टोल रद्द करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. आज नागपूरमध्ये (Nagpur)एका वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी यांनी यावर भाष्य केले. सुजय विखे-लंकेंचं पुन्हा सुरु! ‘शोले’चा किस्सा सांगत विखेंकडून खिल्ली… केंद्रीय […]
Madha Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघ यंदा खास चर्चेत (Madha Lok Sabha Election) आहे. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. रणजितसिंह निंबाळकर यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. निंबाळकरांना महाविकास आघाडीचा कोणता शिलेदार टक्कर देणार याचा अजून खुलासा झालेला नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना तिकीट (Mahadev Jankar) […]
Ahmednagar : भाजप (BJP)उमेदवाराविरोधात मनसेच्या (MNS)पदाधिकाऱ्याने वक्तव्य केल्याने त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. मनसेचे नगरमधील नेते नितीन भुतारे (Nitin Bhutare)यांना जिल्हा सचिव पदावरुन हटवण्यात आले आहे. भाजप उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मनसेकडून ही कारवाई करण्यात आली. भुतारे यांच्यावर पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात […]