Ram Satpute On Praniti Shinde : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने (BJP) उमेदवारांची पाचवी यादीही जाहीर केली. यात सोलापूर (Solapur Loksabha) मतदारसंघातून माळशिरसचे (Malshiras) आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेसच्या (Congress) प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी लढत होणार आहे. याच लढतीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती […]
Ahmednagar loksabha Election : लोकसभेचे (Loksabha Election 2024)बिगुल वाजले असून राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. यातच अहमदनगर लोकसभेसाठी महायुतीकडून (Ahmednagar loksabha Election)सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार देण्यात आला नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके (MLA […]
शनिवारचा दिवस… महाराष्ट्रभरातील दौरे, दिल्लीतील पक्षाची निवडणूक समितीची बैठक असा प्रवास संपवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांच्या सागर बंगल्यावरच होते. हा संपूर्ण दिवस त्यांनी राखून ठेवला होता नाराजींची मनधरणी करण्यासाठी. कालच्या एका दिवसात विविध नेते, आमदार, खासदार यांच्या भेटीगाठी घेत आणि नाराजांची मनधरणी करत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील किमान पाच लोकसभा मतदारसंघातील तरी राजकारण सेट […]
Dharyashil Mane : पुढील काही तासांतच माझी उमेदवारी जाहीर होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार धैर्यशील माने (Dharyashil Mane) यांनी केला आहे. दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Loksabha Election) अद्याप महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. हातकणंगलेची जागा शिंदे गटाकडे असून धैर्यशील माने या मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत. अशातच माने यांचं तिकीट कापलं जाणार […]
Vijay Wadettiwar : काल कॉंग्रेसने (Congress) लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) राज्यातील उमदेवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani wadettiwar) यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. धानोरकर यांनाउमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय […]
Ahmednagar Crime : चारित्र्याच्या संशयावरुन नराधम पतीने चक्क आपल्या पत्नीसह दोन मुलांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा (Pimpalgaon landga)येथे घडली आहे. या दुर्घटनेमध्ये लिलाबाई लांडगे, साक्षी लांडगे व खुशी लांडगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजतात तातडीने पोलीस प्रशासनाने (Ahmednagar Police)आरोपी सुनील लांडगे याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने […]