दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Assembly Elections) निकाल स्पष्ट झालेत. ४८ जागांवर आघाडी घेत भाजपने (BJP) विजय निश्चित केलाय.
Delhi New Chief Minister 2025 : भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये सरकार स्थापन करणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होताना
Delhi Election मध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे.
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयाची अनेक कारणे दिली जात आहेत, यात एक कारण खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्यासाठी बजावलेली सर्वात मोठी भूमिका हेही आहे. एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या स्वाती यांनी या निवडणुकीत थेट भाजपचा प्रचार केला नाही, परंतु त्यांनी उघडपणे आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आघाडी […]
दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त करत दिल्लीला आप-दा मुक्त केलं
अरविंद केजरीवाल पराभूत, मनिष सिसोदिया पराभूत, सौरभ भारद्वाज पराभूत… आम आमदी पक्षाच्या (AAP) दिग्गज नेत्यांचा पराभूत करत भाजपने (BJP) दिल्लीच्या सत्तेत थाटात पुनरागमन केले आहे. 70 पैकी 48 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या विजयासह भाजपचा तब्बल 27 वर्षांचा वनवास संपुष्टात आला आहे. यापूर्वी 1993 मध्ये भाजपने दिल्लीची निवडणूक जिंकली होती. त्यावेळी […]