दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सर्व २३ उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
Delhi Assembly Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती (Delhi Assembly Elections 2025) आले आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टीची सत्ता संपुष्टात आली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना हॅटट्रीक काही करता आली नाही. भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. दिल्लीकरांच्या मनात नेमकं काय होतं याचा अंदाज […]
Delhi Election Results : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु असून सत्ताधारी आम आदमी प
सुरुवातीच्या काळात समाजकार्य करण्याच्या उद्देशाने अरविंद केजरीवाल माझ्यासोबत आले होते. पण ज्यावेळी त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसला असे राऊत म्हणाले आहेत.
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला. तब्बल 26 वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. सकाळी 11 वाजताच्या आकडेवारीनुसार, 70 पैकी भाजपने तब्बल 40 तर आम आदमी पक्षाने 30 जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतरआता इंडिया आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला […]