Congress Candiate List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. उमेदवारांच्या सातव्या यादीनूसार काँग्रेसकडून तामिळनाडूमधील (Tamilnadu) मायीलाडूथूराय लोकसभा मतदारसंघात आर. सुधा तर छत्तीसगडच्या (Chattisgarth) चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित केली आहे. छत्तीसगडच्या कानकेर लोकसभा मतदारसंघात बिरेश ठाकूर तर बिलासपूरमध्ये देवेंद्र सिंग यादव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. […]
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]
ISRO PSLV Module 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) ने आणखी एक चांगली कामगिरी केली आहे. इस्त्रोचे रॅकेट PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल 3 (ISRO PSLV Module 3) अंतराळात कोणत्याही प्रकारचा कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल झालं आहे. याआधी चार दिवसांआधी 21 मार्च 2024 ला या रॉकेटने अशी कामगिरी केली होती. इस्त्रोकडून ट्विटरद्वारे […]
Krushna Nagar Loksabha : देशात लोकसभा निवडणुकांचं (Krushna Nagar Loksabha) बिगुल वाजलंयं. सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच भाजपकडून (BJP) काल उमेदवारांची 5 वी यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये भाजपने 111 उमेदवार जाहीर केले असून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्याविरोधात भाजपने ट्रम्प कार्ड खेळल्याचं दिसून येत आहे. भाजपने मोईत्रा यांच्याविरोधात […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024)जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महायुती (Mahayuti)आणि इंडिया आघाडीनं (India Alliance)काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर काही जागांवर अद्यापही जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. आता होळी आणि धुलिवंदनचा (Dhulivandan)सण देशभरात साजरा केला जात आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी […]
नवी दिल्ली : किमान वेतन कायद्याच्या (Minimum wage) जागी केंद्र सरकार 2025 पर्यंत भारतात रहाणीमान वेतन (living wage) संकल्पना लागू करण्याच्या तयारीत आहे. या संकल्पनेचे मुल्यमापन आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक आराखडा तयार केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून तांत्रिक सहाय्य मागितले आहे. (Government aims to replace the minimum wage with living wage by 2025) राहणीमान वेतन किमान वेतनापेक्षा […]