Arvind Kejriwal Arrested : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (Arvind Kejriwal Arrested) ईडीने अटक केली. या कारवाईमुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राजधानी दिल्लीत आज या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. या प्रकरणीत पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. […]
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. आम आदमी पक्षाचे (Aam Aadami Party) सर्व नेतेही माध्यमांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते याबाबत बोलत होते. आता जसे ते बोलत […]
Shivaji Kalge Loksabha Candidate : लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. कॉंग्रेसने महाराष्ट्रासह सात राज्यातील ५७ उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील सात जणांचा समावेश आहे. लातूरमधून डॉ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, लातूरमधून उमदेवारी जाहीर झालेले शिवाजी काळगे आहेत तरी कोण? याच विषयी जाणून […]
Arvind Kejriwal arrested by ED : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal a) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. Loksabha Election : मोठी बातमी: शाहू महाराज, धंगेकर, प्रणिती शिंदेंना उमेदवारी; सात जणांची यादी जाहीर […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) यांच्या घरी मद्य घोटाळा प्रकरणी (Delhi liquor scam case) ईडीच पथक दाखल झालं आहे. अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही अटक झाली आहे. तर या घोटाळ्यात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी […]
Electoral Bond : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 18 मार्च रोजी इलेक्टोरल बाँड (Electoral Bond) प्रकरणावर शेवटची सुनावणी केली होती. त्या दिवशी सरन्यायाधीश (D.Y. Chandrachud) यांनी एसबीआयला कडक शब्दात फटकारले होते. त्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी (दि. २१ मार्च) रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की त्यांनी अल्फा न्यूमेरिक नंबरसह सर्व […]