Rameshwaram Cafe Blast : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने बंगळुरूमध्ये झालेल्या रामेश्वरम कॅफे ब्लास्ट ( Rameshwaram Cafe Blast ) प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये आरोपी मुजम्मिल शरीफ याला एनआयएकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यासाठी एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील 18 ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली. अद्याप देखील या प्रकरणातील फरार आरोपींना ताब्यात […]
Mukhtar Aansari died : कुख्यात गॅंगस्टर मुख्तार अन्सारी ( Mukhtar Aansari died ) याचा मृत्यू झाला आहे. तुरूंगामध्ये शिक्षा भोगत असतानाच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तब्बत 14 तास त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला. Horoscope Today: ‘कुंभ’ राशीच्या व्यक्तींना आज […]
CBI closed a 2017 corruption case Against Praful Patel : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खास असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना सीबीआयने एक मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पटेलांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वीच्या एअर इंडियासाठी विमाने भाडेतत्त्वावर घेण्याच्या करारात 840 कोटींची अनियमितता आढळून […]
Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात यंदाही अनेक दिग्गज नेते मंडळी तसेच निवडणूक (Elections 2024) जिंकण्याचं तंत्र माहिती असलेले उमेदवार आहेत. निवडणूक जिंकायचीच या इराद्याने शड्डू ठोकलेलही उमेदवार आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन? प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठीच तर निवडणूक लढवत असतो. पण, जरा थांबा यंदाच्या निवडणुकीत असाही एक चमत्कारीक उमेदवार आहे ज्याने निवडणुकीत पराभूत होण्याचा […]
After 600 Lawyers Write To Chief Justice: ज्येष्ठ कायदेतज्ञ्ज हरिष साळवे (Harish Salve) यांच्यासह देशभरातील नामांकित सहाशेहून अधिक वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांना एक पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले व राजकारणी अडकलेल्या प्रकरणात एक विशेष गट न्यायालयाच्या निर्णयावर दबाव टाकत असल्याचा आरोप वकिलांनी केलाय. त्यावरून आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आली होती. मात्र, आज ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात हस्तक्षेपाला वाव नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. “संजय राऊत कितना झूठ […]